STUDENTS' ACHIEVEMENTS

Our Achievers and Toppers of A.Y. 2019-20

कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे बी. फार्मसी चा निकाल जाहीर ! आर. सी. पटेल फार्मसी च्या विद्यार्थ्यांचे यश !

कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या बी. फार्मसी परीक्षेचा निकाल जाहीर झालेला असून शिरपूर येथील आर. सी. पटेल फार्मसी च्या विद्यार्थ्यांना भरघोस यश मिळाले आहे. प्रथम , द्वितीय, व तृतीय वर्षातुन आर. सी. पटेल फार्मसी महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यापीठातून प्रथम आलेले आहेत.

प्रथम वर्ष बी फार्मसी मधून खुशबू बागुल ९.४५ सीजीपीए गुण प्राप्त करून विद्यपीठात व महाविद्यालयातून प्रथम, राज सोनावणे ९.३८ सीजीपीए गुण प्राप्त करून विद्यपीठात तृतीय व महाविद्यालयातून व्दितीय, निकिता कोल्हे ९. २५ सीजीपीए गुण प्राप्त करून विद्यपीठात चतुर्थ व महाविद्यालयातून तृतीय, रोहित पाटील ९. २० सीजीपीए गुण प्राप्त करून विद्यपीठात पाचवा व महाविद्यालयातून चतुर्थ, अजय गुप्ता ९. १७ सीजीपीए गुण प्राप्त करून विद्यपीठात सहवा व महाविद्यालयातून चतुर्थ. योगेश महाले ९. ०९ सीजीपीए गुण प्राप्त करून विद्यपीठात आठवा महाविद्यालयातून साहवा व्दितीय वर्ष बी. फार्मसीतून आकांक्षा महाजन ९.२४ , भाग्यश्री मराठे ९.२०, दत्तात्रय कायंदे ९.१० असे सी.जि.पी.ए गुण प्राप्त करून अनुक्रमे प्रथम ते तृतीय क्रमांका पर्यंत विद्यापीठात व महाविद्यालयात बाजी मारली. निखिल पाटील ९.०३ हा विद्यपीठात पाचवा व महाविद्यालयातून चतुर्थ, दीपक पाटील ८.९१ हा विद्यपीठात सहवा व महाविद्यालयातून पाचवा , वैष्णवी पाटील ८.८८, अभिषेक रेड्डी ८.८८ हे दोघे असे सी.जि.पी.ए गुण प्राप्त करून विद्यपीठात सातवे व महाविद्यालयातून सहावे क्रमांकावर आहेत.

तृतीय वर्ष बी. फार्मसीतून, मानसी पवार ९.१४, नरेंद्र नागपुरे ८.८३, प्रियांका पाटील ८.७८, अनुष्का बाकोरे ८.७६, कोमल पाटील ८.७४ असे सी.जि.पी.ए गुण प्राप्त करून अनुक्रमे प्रथम ते पाचव्या नंबर पर्यंत विद्यापीठात व महाविद्यालयात बाजी मारली. ऋतुजा महाजन ८. ७३ सी.जि.पी.ए गुण प्राप्त करून हि विद्यपीठात सातवी व महाविद्यालयातून सहावी. नितीन सिंग ८.७० सी.जि.पी.ए गुण प्राप्त करून हि विद्यपीठात नऊ क्रमाकावर व महाविद्यालयातून सातवा.

सर्व टॉपर विद्यार्थ्यांनी व उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय महाविद्यालया चे प्राचार्य डॉ. संजय सुराणा, उप-प्राचार्य डॉ. अतुल शिरखेडकर, रजिस्ट्रार श्री जितेश जाधव सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांना दिले.

संस्थेचे अध्यक्ष माननीय आ. अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष व उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष श्री. राजगोपालजी भंडारी, नगरसेवक श्री तपनभाई पटेल, माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सुराणा, उप-प्राचार्य डॉ. अतुल शिरखेडकर, पदविका महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन हसवानी आदींनी अभिनंदन केले व शुभेछा व्यक्त केली.